In

Vata - 9xJhakass Marathi Song with Lyrics

वाटा  - 9xJhakass | Vata - 9xJhakass
Vata - 9xJhakass Marathi Song with Lyrics
वाटा...

वाटा जागलेल्या तुझ्या भोवतालि
वाटा जागलेल्या तुझ्या भोवतालि
तु दूर अशी का मी इथे एकटा हा
वाटा जागलेल्या तुझ्या भोवतालि
वाटा जागलेल्या तुझ्या भोवतालि


आस तूझी ही लागे जीवाला
येशील केव्हा मन रमवाया ,

ध्यास तूझा हा वेड्या मनाला
घेऊनी जाई तूझीया दिशेला ;
घेता श्वास पुन्हा मी तूझा होउन जाई
वाटा जागलेल्या तुझ्या भोवतालि

वाटेवर उभा राहूनी वाट तूझी पाहिली
तू गेलीस दूर पण तूझी आठवण जवळच राहिली
आता तूझा भास देखील देतोय मला त्रास
माझ्या या मनाला हवाय फक्त तूझाच सहवास....

आज मनाला वाटे असे का
गेली जशी तू न परताया ,
पाहता पुन्हा त्या वाटा
शोधे मी पाऊल खुणांना 
वाटा जागलेल्या तुझ्या भोवतालि

तूझ्यापासून दूर गेल्यावरही
तूझी आठवण प्रत्येक पावलावर जाणवतेय
तू सोबत नसताना प्रत्येक क्षणाची चाहूल
मला त्याच वाटेवर बोलवतेय....

Read More

Share Tweet Pin It +1

1 Comments

In

Kadhi tu marathi song with lyrics - Mumbai Pune Mumbai

कधी तू - मुंबई पुणे मुंबई | Kadhi Tu - Mumbai Pune Mumbai
Kadhi tu marathi song from mumbai pune mumbai..
Lyrics:-
कधी तू... रिमझिम झरणारी बरसात
कधी तू... चमचम करणारी चांदण्यात
कधी तू... कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओली रात
कधी तू... रिमझिम झरणारी बरसात
कधी तू... चमचम करणारी चांदण्यात

कधी तू... अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी, रातराणी वेडया जंगलात
कधी तू... हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत
कधी तू... रिमझिम झरणारी बरसात
कधी तू... कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओली रात
कधी तू... रिमझिम झरणारी बरसात
कधी तू... चमचम करणारी चांदण्यात

जरी तू... कळले तरी ना कळणारे, दिसले तरी ना दिसणारे, विरणारे मृगजळ एक क्षणात
तरी तू... मिटलेल्या माझ्या पापण्यांत
कधी तू... रिमझिम झरणारी बरसात
कधी तू... कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओली रात
कधी तू... रिमझिम झरणारी बरसात
कधी तू... चमचम करणारी चांदण्यात

Read More

Share Tweet Pin It +1

0 Comments

Powered by Blogger.

About Author

Latest Post

Popular Posts